Illegal Sand Mining: लांजीत पैनगंगा नदीपात्रात ट्रेझर बोट, जेसीबीने अवैध वाळू उत्खनन; सायफळ घाट बंद तरीही प्रशासन मूकदर्शक

लांजी घाटात ट्रेझर बोट, जेसीबी व पोकलेनच्या सहाय्याने सुरू असलेला नियमबाह्य वाळू उपसा; महसूल प्रशासनाची डोळेझाक, पर्यावरण व जीवित सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह
माहूर: सायफळ पैनगंगा नदीपत्रातील मर्यादेपेक्षा जास्त उत्खनन करून ठेवण्यात आलेले वाळू साठे.दुसऱ्या छायाचित्रात लांजी येथे ट्रेझर बोटीच्या माध्यमातून वाळू उपसा केले जात आहे. (केसरी रंगाची पोखलेन मशीन) (छायाचित्र: साजिद खान,माहूर.)

Sakal

Updated on

माहूर (जिल्हा नांदेड) : माहूर तालुक्यातील लिलाव झालेल्या पाच घटनांपैकी अमाप वाळू उत्खनन झालेले सायफळ घाट तूर्त बंद आहे तर लांजी घाटातून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू असून सदर वाळू घाटाचा लिलाव झालेला असला तरी प्रत्यक्षात नियमबाह्य पद्धतीने अवैध उत्खनन सुरू असल्याचे चित्र समोर येत आहे.नदी पात्रात उतरून ट्रेझर बोटींच्या सहाय्याने वाळू काढली जात असून, यासाठी जेसीबी व पोकलँड मशीनचाही सर्रास वापर होत असल्याचे दिसून येत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com