Chhatrapati Sambhajinagar News: पैठण-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील सिमेंट रस्ता अचानक खचला; बिडकीनमध्ये खळबळ

छत्रपती संभाजीनगर–पैठण महामार्गावरील बिडकीन गावाजवळ साईबाबा मंदिरासमोरील पुलाजवळ सिमेंट काँक्रीटचा रस्ता अचानक खचला. या घटनेत जीवितहानी झाली नसली तरी पाणीपुरवठा पाइपलाइनचे मोठे नुकसान झाले असून रस्त्याच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.
Cement concrete road collapses on Paithan Chhatrapati Sambhajinagar highway near Bidkin damaging water pipeline

Cement concrete road collapses on Paithan Chhatrapati Sambhajinagar highway near Bidkin damaging water pipeline

Sakal

Updated on

रविंद्र गायकवाड

बिडकीन : छत्रपती संभाजीनगर–पैठण महामार्गावरील बिडकीन गावालगत साईबाबा मंदिरासमोरील पुलाजवळ आज (ता. २५) पहाटे सिमेंट काँक्रीटचा रस्ता अचानक खचल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, रस्त्याचा मोठा भाग ढासळल्याने वाहतुकीसह नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Students of Zilla Parishad School in Rajurkar Kotha, Ghansawangi, struggle to reach school through muddy and waterlogged roads, prompting villagers to demand immediate repairs
Chhatrapati Sambhajinagar
Chhatrapati Sambhajinagar
Chhatrapati Sambhajinagar
Marathi News Esakal
www.esakal.com