

Maharashtra Sericulture Award 2026 Sadashiv Gite and Parvata Gite Honored for Outstanding Contribution to Silk Industry
sakal
आडूळ: रेशीम उद्योगातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत पैठण तालुक्यातील देवगाव येथील सदाशिव गोपीनाथ गिते व त्यांच्या पत्नी पार्वता सदाशिव गिते यांची महाराष्ट्रातून ‘उत्कृष्ट रेशीम उद्योग घटक पुरस्कार २०२६’ साठी निवड झाली आहे. केंद्रीय रेशीम मंडळाने ११ सप्टेंबर रोजी पत्राद्वारे या निवडीची माहिती दिली आहे.