Paithan News: यंदाच्या नालेसफाईवर विशेष लक्ष द्यावे; पैठण पालिकेकडून अपेक्षा : वरवरच्या स्वच्छतेऐवजी गाळ काढण्याची गरज

Paithan Municipal Council Plans Drain Cleaning : पैठण शहरात पावसाळ्यापूर्वी नालेसफाईचे नियोजन सुरू असले तरी मागील वर्षीच्या अपुऱ्या साफसफाईमुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे.
Paithan News

Paithan News

esakal

Updated on

पैठण : नगर परिषदेच्यावतीने पावसाळ्यापूर्वी नालेसफाईच्या कामाचे नियोजन करण्यात आले असून, लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरवात होणार आहे. मात्र, गेल्या वर्षी नालेसफाईवर लाखो रुपयांचा खर्च करूनही पावसाळ्यातच नव्हे, तर अवकाळी पावसातही नाल्या तुंबून बाजारपेठ, रस्ते व दुकानांमध्ये पाणी शिरल्याचा वाईट अनुभव नागरिकांनी घेतला आहे. त्यामुळे यंदाच्या नालेसफाईवर प्रशासनाने विशेष लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com