Paithan Irrigation Project: ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजनेतील रखडलेले पूल; रस्ते खोदकामामुळे शेतकरी व वाहनधारकांचे हाल

ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजनेतील रखडलेले पुलकाम; खोदकामामुळे रस्ते उखडले, वाहतूक विस्कळीत होऊन शेतकरी व वाहनधारक हैराण
Delay in construction of bridges under Brahmaghavan Lift Irrigation Scheme causes inconvenience to farmers

Delay in construction of bridges under Brahmaghavan Lift Irrigation Scheme causes inconvenience to farmers

Sakal

Updated on

पाचोड : पैठण तालुक्यात गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेल्या ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजना टप्पा क्रमांक दोनच्या कालव्याचे काम अत्यंत संथ गतीने सुरू असून अनेक ठिकाणी संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांच्या संगनमतामुळे या कामाला अक्षरशः मृत स्वरूप प्राप्त झाल्याचे पाहवयास मिळते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com