Global Shapers Summit: पैठणच्या धनश्री पठाडेची जिनिव्हामध्ये जागतिक झेप; वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या समिटमध्ये प्रभावी प्रतिनिधित्व

लोहगावच्या धनश्री पठाडे हिने जिनिव्हा येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम ग्लोबल शेपर्स ॲन्युअल समिट २०२६ मध्ये पुणे हबचे प्रतिनिधित्व करत एआय, शाश्वत विकास, आरोग्य व रोजगारासह विविध जागतिक मुद्द्यांवर प्रभावी भूमिका मांडली
Dhanashree Pathade from Lohgaon, Paithan, represented Pune Hub at the World Economic Forum's Global Shapers Annual Summit 2026 in Geneva, showcasing Maharashtra's youth leadership on the global stage.

Sakal

Updated on

ज्ञानेश्वर बोरूडे

लोहगाव : पैठण तालुक्यातील लोहगाव येथील शाहीर डॉ शेषराव पठाडे यांची कन्या धनश्री पठाडे हिने नुकतेच स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा येथे झालेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या मुख्यालयात ग्लोबल शेपर्स ॲन्युअल समिट-२०२६ मध्ये पुणे हबचे प्रभावी प्रतिनिधीत्व करताना जागतिक व्यासपीठावर कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com