Paithan Dog Menace: पाचोड परिसरात मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ; सात महिन्यांत ७३२ नागरिकांना श्वानदंश, प्रशासनावर निष्क्रियतेचे आरोप

पाचोड परिसरात मोकाट कुत्र्यांचा वाढता सुळसुळाट; सात महिन्यांत ७३२ नागरिक श्वानदंशाचे बळी, विद्यार्थ्यांसह महिलांमध्ये भीतीचे वातावरण
Stray dogs roam the streets in Pachod, raising safety concerns among residents.

Stray dogs roam the streets in Pachod, raising safety concerns among residents.

Sakal

Updated on

पाचोड : पाचोड (ता.पैठण) सह परिसरातील गावांत मोकाट कुत्र्यांचा वाढता सुळसुळाट नागरिकांच्या सुरक्षेसाठी गंभीर आव्हान ठरत असून गेल्या सात महिन्यांत तब्बल ७३२ नागरिकांना श्वानदंश झाल्याची धक्कादायक माहिती येथील ग्रामीण रुग्णालयाच्या नोंदीतून समोर आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com