
Brazen Burglary in Pachod: Thieves Steal Rs 10 Lakh Copper, Target CCTV Near MP's Residence
Sakal
पाचोड : अज्ञात चोरट्यांनी इलेक्ट्रिक मशिनरी दुकानाचे शटर उचकाटून दुकानातील दहा लाख रुपये किंमतीचे कॉपर (तांब्याचे) तारेचे बंडल व पंधरा हजार रोख चोरून नेल्याची घटना बुधवारी (ता. २२) पहाटे पैठण-पाचोड रस्त्यावर पाचोड (ता.पैठण) येथे घडली.