

The Sant Eknath Maharaj Palkhi procession departed from Paithan for Pandharpur on Tuesday as part of the Ashadhi Wari 2026.
Sakal
पैठण : यंदाच्या आषाढी एकादशी वारी निमित्ताने पंढरपुरच्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी पैठण येथील संत एकनाथ महाराज यांच्या पायी पालखी सोहळ्याचे मंगळवारी (ता .७)पंढरपुरच्या दिशेने प्रस्थान झाले. यावेळी पालखीतील नाथांच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी गोदावरी काठी महिला, पुरुष व अबालवृद्धांची मोठी गर्दी झाली होती.