

Paithan ST Bus Accident Two Youths and Two Year Old Girl Killed After Bike Collides With ST Bus on Busy Road
sakal
पैठण : शहरातील ‘नाका टू नाका’ या वर्दळीच्या मार्गावर एसटी बस आणि दुचाकीची समोरासमोर धडक झाली. या अपघातात दोन तरुणांसह एका दोन वर्षीय चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी (ता. चार) दुपारी तीनला शुकसंकेत दुकानासमोर घडली.