Panchganga Sugar Factory : पंचगंगा शुगरकडून ३३०० रुपयांची पहिली उचल घोषित; टप्प्याटप्प्याने ३५०० रुपयांपर्यंत भाव देणार; इतर कारखानदारांनी भूमिका न घेतल्याने शेतकरी आक्रमक

ऊस दरासाठी गंगापूर तालुक्यातील जुने कायगाव येथे सुरू असलेले आमरण अन्नत्याग आंदोलन छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनंतर तूर्तास झाले स्थगित.
Farmers' organizations and sugarcane growers demanding an increase in sugarcane prices during a meeting held with the District Collector, the MLA, and representatives of sugar mills.

Farmers' organizations and sugarcane growers demanding an increase in sugarcane prices during a meeting held with the District Collector, the MLA, and representatives of sugar mills.

sakal

Updated on: 

कायगाव - ऊस दरासाठी गंगापूर तालुक्यातील जुने कायगाव येथे सुरू असलेले आमरण अन्नत्याग आंदोलन छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनंतर तूर्तास स्थगित झाले असून, पंचगंगा शुगर अँड पावर प्रा. लि. ने गाळप हंगाम २०२६-२७ साठी प्रति मे. टन ३ हजार ३०० रुपये पहिली उचल घोषित केली आहे.

Loading content, please wait...