

Massive Fire in Wangi Khurd: Short Circuit Destroys Farmer's Property
Sakal
सुनिल पांढरे
पळशी : वांगी खुर्द (ता. सिल्लोड) येथील गट नं. 231 मध्ये सोमवारी (ता. 11) दुपारी 12 वाजेच्या दरम्यान शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागून शेतकरी आप्पा किसन शेळके यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतातील गोठ्याला अचानक आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.