Jalna: वारकऱ्यांसाठी दहा वर्षांपासून अखंड जलसेवा; संदीप कंटुले यांच्याकडून माउलीच्या पालखीत टँकरद्वारे मोफत पाणी

Free Water Service for Warkaris During Pandharpur Wari: पंढरपूर वारी, मोफत जलसेवा आणि संदीप कंटुले यांच्या या उपक्रमामुळे वारकऱ्यांना पिण्याचे व अंघोळीचे पाणी अखंड उपलब्ध होत आहे.
Jalna Warkari Water Service

Sandeep Kontule providing free drinking water to Warkaris through a water tanker during Mauli Palkhi in Maharashtra

esakal

Updated on

कुंभार पिंपळगाव: संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या वारकऱ्यांना कुंभार पिंपळगाव येथील शिवसेनेचे (उबाठा) तालुकाप्रमुख संदीप कंटुले टँकरद्वारे मोफत पाणी पुरवितात. त्यांचे हे सेवाकार्य गेल्या दहा वर्षांपासून सुरू आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com