Panic in Nillod Region Severe Unseasonal Hailstorm
sakal
निल्लोड (ता. सिल्लोड) - दि. १९ मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास निल्लोड परिसरात अचानक अवकाळी पावसासह सुमारे १० मिनिटे जोरदार गारपीट झाली. बोराच्या आकाराएवढ्या मोठ्या गारांनी परिसराला अक्षरशः तडाखा दिल्याने शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.