Ashti Assembly constituency 2024 : सुरेश धस यांना संधी देत माझे हात बळकट करा..! पंकजा मुंडे यांचे आवाहन
Vidhan Sabha Elections 2024 : आष्टीत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी सुरेश धस यांच्या सामान्यांसाठीच्या धडपडीचे कौतुक करत त्यांना निवडून देण्याचे आवाहन केले. त्यांचे समर्थन करण्याचे त्यांनी जनतेला सांगितले.
आष्टी : सुरेश धस हे सामान्यांसाठी कायम धडपड करणारे नेते आहेत. त्यामुळे त्यांच्या पाठीशी राहीले पाहिजे. त्यांना निवडून देत माझे हात बळकट करा, असे आवाहन भाजप नेत्या आमदार पंकजा मुंडे यांनी केले.