Pankaja Munde: धनंजय मुंडेंनंतर पंकजाही तेच बोलल्या, ''देशमुख खून प्रकरणाच्या दोन दिवस आधी आणि दोन दिवस नंतर किती घटना घडल्या?''

Beed Crime News: पंकजा मुंडे यांच्या म्हणण्यानुसार, राज्यातल्या अनेक ठिकाणी गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. परंतु केवळ बीड जिल्ह्याला टार्गेट केलं जात आहे. असंच वादग्रस्त विधान मंत्री धनंजय मुंडे यांनीदेखील केलं होतं.
pankaja munde on santosh deshmukh murder case
pankaja munde on santosh deshmukh murder caseesakal
Updated on

Santosh Deshmukh Murder Case: संतोष देशमुख खून प्रकरण सध्या राज्यभर गाजत आहे. विरोधकांसह सत्ताधारी पक्षाचे आमदार, नेते मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. कारण खून प्रकरणाशी निगडीत असलेल्या खंडणीच्या प्रकरणात वाल्मिक कराडवर गुन्हा दाखल आहे. मात्र अद्याप वाल्मिक कराडचं नाव खुनाच्या गुन्ह्यामध्ये आलेलं नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com