सद्य परिस्थितीत घडलेल्या घडामोडी, लोकांचे प्रेम, खंबीर आत्मविश्वास आणि एक आशावाद असा अतिशय सुचक व वास्तव आशय या चार ओळीतून देण्यात आला आहे.
परळी वैजनाथ : विधानसभा निवडणूकीचे सोमवारी (ता.२१) प्रत्यक्ष मतदान होत असून या पार्श्वभूमीवर राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी फेसबुकवर चार ओळी पोस्ट केल्या आहेत.
घने अंधकार को चीरते आसमान के तारे हैं।
स्वयं जलकर हमनें औरोंके घर किये उजारे है।
विजय हमारी हमारे ललाट पर लिखी है ।
वो क्या जंग लड़ेंगे हमसे जो खुद मन से हारे हैं ।— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) October 21, 2019
सद्य परिस्थितीत घडलेल्या घडामोडी, लोकांचे प्रेम, खंबीर आत्मविश्वास आणि एक आशावाद असा अतिशय सुचक व वास्तव आशय या चार ओळीतून देण्यात आला आहे.
पंकजा मुंडे यांनी फेसबुकवर केलेल्या पोस्ट मध्ये म्हटले आहे की, "घने अंधकार को चीरते आसमान के तारे हैं।स्वयं जलकर हमनें औरोंके घर किये उजारे है।विजय हमारी हमारे ललाट पर लिखी है ।वो क्या जंग लड़ेंगे हमसे जो खुद मन से हारे हैं ।"