pankaja munde
sakal
- उमेश वाघमारे
जालना - जालन्यात बाहेरचे लोक येऊन क्राईम करत नाहीत. जालन्यातीलच लोक गुन्हे करतात. त्यामुळे जालन्याच्या वाढत्या गुन्हेगारीला गुन्हेगार जबाबदार आहेत, असे अजब शोध पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी लावला आहे. जर वाढत्या गुन्हेगारीला गुन्हेगार जबाबदार असतील तर पोलिस प्रशासन काय? करताय असा प्रश्न उपस्थित झाला आहे.