Parbhani Thermal Blast : पारस औष्णिक वीज प्रकल्पात कोल मिलचा भीषण स्फोट

पारस औष्णिक वीज प्रकल्पातील कोल मिलमध्ये तांत्रिक बिघाडानंतर भीषण स्फोट; दोन कंत्राटी कामगार गंभीर भाजल्याने सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
Industrial Disaster: Major Blast at Paras Thermal Power Station

Industrial Disaster: Major Blast at Paras Thermal Power Station

sakal

Updated on

बाळापूर : तालुक्यातील पारस औष्णिक वीज प्रकल्प येथे शनिवारी (ता. २३) सकाळी घडलेल्या भीषण अपघाताने खळबळ उडाली आहे. प्रकल्पाच्या युनिट क्रमांक ४ मधील ‘कोल मिल’मध्ये अचानक झालेल्या स्फोटामुळे दोन कंत्राटी कामगार गंभीररीत्या भाजले गेले असून त्यांच्यावर अकोल्यातील खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर वीज प्रकल्पातील सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com