Parbhani News: परभणीत धावत्या एलपीजी ऑटोला अचानक आग; चालक वाचला

Driver Escapes Unharmed Despite Total Loss:परभणी शहरातील वसमत रस्त्यावर एलपीजी ऑटो अचानक पेटला; कोणतीही जीवितहानी नाही; ऑटो पूर्णपणे जळून खाक, चालकाचे मोठे आर्थिक नुकसान.
Parbhani News

Parbhani News

esakal

Updated on

परभणी: शहरातील वसमत रस्त्यावर वसंतराव नाईक पुतळ्यासमोर बुधवारी (ता. १) सकाळी ११च्या सुमारास धावत्या ऑटोने अचानक पेट घेतला. यात ऑटो पूर्णपणे जळून खाक झाला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com