Parbhani violence : परभणीमध्ये तणाव संविधान प्रतिकृतीच्या विटंबनेचे पडसाद; जाळपोळ, दगडफेक

Parbhani violence News : परभणीमध्ये संविधान प्रतिकृतीच्या विटंबनेनंतर संतप्त जमावाने दगडफेक, जाळपोळ केली. पोलिसांनी हस्तक्षेप करून तणावपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.
Parbhani violence
Parbhani violenceSakal
Updated on

परभणी : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील राज्यघटनेच्या प्रतिकात्मक प्रतिकृतीचा माथेफिरूने अवमान केल्याच्या घटनेनंतर परभणी शहरात संतापाची लाट उसळली. या घटनेच्या निषेधार्थ पुकारलेल्या परभणी ‘बंद’ला बुधवारी हिंसक वळण लागले. दगडफेक, जाळपोळ, तोडफोडीच्या घटना घडल्या.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com