Cyber Crime: अमेरिकेतील संस्थेत अडकलेले पाच हजार डॉलर तरुणास परत; परभणी सायबर पोलिसांच्या कारवाईने दिलासा

Parbhani Student Trapped in US Education Scam: परभणीत सायबर पोलिसांनी अमेरिकेतील हायब्रिड शिक्षण फसवणुकीत अडकलेल्या तरुणाचे पाच हजार यूएस डॉलर परत मिळवले. एक वर्षाच्या पाठपुराव्यानंतर ही रक्कम विद्यार्थ्याच्या खात्यावर जमा झाली.
Cyber Crime

Cyber Crime

sakal

Updated on

परभणी : शहरातील काद्राबाद प्लॉट परिसरातील तरुणाचे अमेरिकेतील शिक्षण संस्थेत अडकलेले सुमारे पाच लाख रुपये (५ हजार यूएस डॉलर) परत मिळवून देण्यात येथील सायबर पोलिसांना यश आले आहे. हायब्रिड शिक्षणाच्या नावाखाली झालेल्या फसवणुकीप्रकरणी तब्बल एक वर्ष पाठपुरावा करून ही रक्कम परत मिळवण्यात आली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com