Parbhani News: फ्लॅट संस्कृती वाढली; पण घर घेणे झाले महाग!; रेडीरेकनर दरवाढीचा फटका;नागरिकांचे बजेट कोलमडले

Impact of Ready Reckoner Rate Hike: परभणीतील फ्लॅट संस्कृती वाढ, रेडीरेकनर दरवाढ आणि घरांच्या किमतीत वाढ यामुळे नागरिक चिंतेत.;प्रभाव क्षेत्र विस्तारामुळे मालमत्ता व्यवहार महाग होण्याची शक्यता वाढली आहे.
Parbhani News

Parbhani News

esakal

Updated on

परभणी: शहरात आणि आसपासच्या भागात फ्लॅट संस्कृती झपाट्याने वाढताना दिसत आहे. पूर्वी कमी प्रमाणात दिसणारी अपार्टमेंट सिस्टीम आता शहरातील प्रत्येक कॉलनीत उभी राहत असून, लहान कुटुंबांकडून फ्लॅटला अधिक पसंती दिली जात आहे. मात्र, दरात झालेल्या वाढीमुळे घर खरेदी-विक्री महाग होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com