Parbhani News: कचऱ्याने गुदमरतोय श्वास, अनेक रस्त्यांना डंपिंग ग्राउंडचे स्वरूप; सण-उत्सवात परभणीकरांना स्वच्छतेची आस

Overflowing Drains and Open Waste Threaten Hygiene: परभणी शहरात घरगुती आणि रस्त्यावरील कचऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. नाल्या तुंबल्या असून, मोकाट जनावरे आणि दुर्गंधी नागरिकांसाठी त्रासदायक ठरत आहेत.
Parbhani News

Parbhani News

esakal

Updated on

परभणी: शहरात महापुरुषांच्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवले जात असून हजारो नागरिक त्यात सहभागी होत आहेत. अभिवादन, प्रबोधनपर कार्यक्रम, स्पर्धा, मिरवणुका निघणार असून शहरात तर स्वच्छतेचे पुन्हा तीन तेरा वाजले आहेत. महापालिकेने आता एकाच एजन्सीला चुचकारत बसण्यापेक्षा ठोस भूमिका घेत किमान सण-उत्सव काळात तरी शहर स्वच्छ करावे, अशी मागणी होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com