Parbhani News: शहरात कचऱ्याचा प्रश्न पुन्हा गंभीर; दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त; डेपोतील प्रक्रिया कधी बंद तर कधी सुरू

Garbage Crisis Escalates in Parbhani: परभणीत कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न गंभीर झाला असून, बोरखंड डेपोमध्ये कचऱ्याचे ढिगारे साचले आहेत. नागरिकांना दुर्गंधी आणि आरोग्याचा धोका भासत आहे.
Parbhani News

Parbhani News

esakal

Updated on

परभणी: शहरातील कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून, नागरिकांना तीव्र दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. विविध भागांत जागोजागी कचऱ्याचे ढिगारे साचलेले दिसत आहेत, तर गंगाखेड महामार्गावरील बोरखंड येथील कचरा डेपो परिसरात परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. येथे काही क्षण उभे राहणेही कठीण होईल इतकी दुर्गंधी पसरलेली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com