Parbhani News: परभणीत कचऱ्याचा प्रश्न पुन्हा गंभीर; दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त; डेपोतील प्रक्रिया कधी बंद तर कधी सुरू

Parbhani Faces Serious Waste Management Crisis: परभणी शहरातील कचरा व्यवस्थापन पुन्हा गंभीर बनले आहे. बोरखंड येथील डेपोमध्ये कचऱ्याचे ढिगारे साचल्यामुळे नागरिक दुर्गंधीमुळे त्रस्त आहेत. कचरा संकलन संथ असल्याने समस्या वाढत आहे.
Parbhani News

Parbhani News

esakal

Updated on

परभणी: शहरातील कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून, नागरिकांना तीव्र दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. विविध भागांत जागोजागी कचऱ्याचे ढिगारे साचलेले दिसत आहेत, तर गंगाखेड महामार्गावरील बोरखंड येथील कचरा डेपो परिसरात परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. येथे काही क्षण उभे राहणेही कठीण होईल इतकी दुर्गंधी पसरलेली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com