Parbhani News: महानगरपालिकेच्या आरोग्य केंद्राची दुरवस्था; परिसरात जळालेली औषधी, दारूच्या बाटल्यांचा खच; महापौर, उपमहापौर संतप्त

Inspection of Parbhani Health Center: परभणी आरोग्य केंद्रातील अस्वच्छता, औषधांचा तुटवडा व दारूच्या बाटल्यांचा खच पाहून महापौर व उपमहापौर संतप्त; सुधारणा आणि पुरवठ्याचे आदेश दिले
Parbhani News

Parbhani News

esakal

Updated on

परभणी: आरोग्य केंद्राचा घाणेरडा परिसर, आजूबाजूला दारूच्या बाटल्यांचा खच, कचऱ्यात जळालेली औषधे व सिरींज, घाणेरडी स्वच्छतागृहे, धुळीने माखलेल्या खोल्या, औषधांचा तुटवडा पाहून महापौर व उपमहापौर आश्चर्यचकित होऊन संतप्त झाले. तेथील अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांनी याबाबत जाब विचारत कामकाजात सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com