Parbhani News: गॅस टंचाईमुळे परभणीत हॉटेल व्यवसाय ठप्प; सिलिंडरसाठी वेटिंग वाढले

LPG Supply Disruption Hits Parbhani District: परभणी जिल्ह्यात एलपीजी गॅस सिलिंडरच्या पुरवठ्यात खंड पडल्याने व्यावसायिक व घरगुती ग्राहक अडचणीत आले आहेत.
Parbhani News

Parbhani News

esakal

Updated on

परभणी: जिल्ह्यात मागील आठ दिवसांत व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या पुरवठ्यात आलेल्या खंडामुळे हॉटेल, भोजनालय, केटरिंग तसेच लघुउद्योजक मोठ्या अडचणीत सापडले होते. परंतु, आता सध्या व्यावसायिक सिलिंडरची कोणतीही अडचण नाही. फक्त व्यावसायिकांना वेटिंगवर सिलिंडर दिले जात आहे. त्यात हॉस्पिटल, वसतिगृहे यांना प्राधान्य दिले जात आहे. त्यानंतर हॉटेल व्यावसायिकांना सिलिंडरचा पुरवठा केला जात आहे. मात्र, त्यांना अजूनही वेटिंगवर राहावे लागणार आहे. परिणामी, अनेक व्यावसायिकांनी पारंपरिक चुलींचा आधार घेतला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com