Mango Prices Fall in Parbhani Market: परभणीच्या फळबाजारात आंब्यांच्या दरात घट; केशर १२०, दशहरी १००, कर्नाटकी हापूस १५० रुपये किलो. बाजारात ग्राहकांची गर्दी वाढली असून लोकांना दिलासा मिळाला आहे.
परभणी: उन्हाळा वाढत असताना शहरातील फळबाजारात आंब्यांच्या दरात लक्षणीय घट झाली आहे. काही दिवसांपूर्वी महाग असलेले आंबे आता सर्वसामान्यांच्या आवाक्यात आले असून ग्राहक खरेदीसाठी गर्दी करत आहेत.