Parbhani News: सभापतिपदांची लॉटरी कुणाला?; मनपात इच्छुक नगरसेवकांकडून लॉबिंग, स्थायी समिती सभापतिपदाचे अनेक दावेदार

Shiv Sena (UBT) and Congress Engage in Lobbying: परभणी महापालिकेच्या स्थायी व विशेष समिती सभापतींच्या निवडीसाठी शिवसेना (यूबीटी) आणि काँग्रेसच्या नगरसेवकांकडून जोरदार लॉबिंग सुरू आहे.
Parbhani News

Parbhani News

esakal

Updated on

परभणी: शहर महापालिकेच्या स्थायी समितीसह विशेष समित्‍यांच्या सभापती व प्रभाग समिती सभापती निवडीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. शुक्रवारी (ता. २४) सभापतीची निवड केली जाणार असून, सर्वात महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या स्थायी समिती सभापतिपदासाठी सत्ताधारी शिवसेना (यूबीटी), काँग्रेसच्या इच्छुक नगरसेवकांनी लॉबिंग सुरू केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com