Public Health Corruption: आरोग्य खात्यात साहित्य खरेदीत गैरव्यवहार; आमदार डाॅ. राहुल पाटील यांचा विधानसभेमध्ये आरोप

Rahul Patil : सार्वजनिक आरोग्य विभागात गेल्या दोन वर्षांमध्ये झालेल्या मोठ्या प्रमाणावर साहित्य खरेदीत अफरातफर झाल्याचा मुद्दा आमदार डॉ. राहुल पाटील यांनी विधानसभेत उपस्थित केला. यावर श्वेतपत्रिका काढून सखोल चौकशीची मागणी केली आहे.
Rahul Patil
Rahul Patilsakal
Updated on

परभणी : राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागात मागील दोन वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात साहित्य खरेदीमध्ये अफरातफर झाली असून, ६० कोटींची निविदा तब्बल ६०० कोटींवर कशी पोचते, असा सवाल उपस्थित करत आमदार डॉ. राहुल पाटील यांनी गुरुवारी (ता. तीन) विधानसभेत सरकारला जाब विचारला. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी यासाठी त्यांनी श्वेतपत्रिका काढण्याची देखील मागणी केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com