Parbhani News : जन्म-मृत्यू विभागाचा ढिसाळ कारभार उघड;परभणी जिल्हा वकील संघाच्या पदाधिकाऱ्यांकडून कारवाईची मागणी

Parbhani Municipal Corporation, Birth Death Records, Bribery Allegations परभणी मनपाच्या जन्म-मृत्यू व विवाह नोंदणी विभागाबाबत तक्रारी करण्यात आल्या आहेत. कथित लाचलुचपत, बनावट कागदपत्रे आणि डुप्लिकेट प्रमाणपत्रांच्या प्रकरणांची चौकशी करण्याची मागणी जिल्हा वकील संघाने केली आहे.
Parbhani Municipal Corporation

Parbhani Municipal Corporation

esakal

Updated on: 

परभणी : मनपाच्या जन्म-मृत्य व विवाह नोंदणी विभागातील कारभाराबद्दल अनेक तक्रारी आहेत. जिल्हा वकील संघाने या विभागातील कथित गैरव्यवहार, लाचलुचपत, बनावट कागदपत्रे व प्रमाणपत्रांची चौकशी करून संबंधीतांवर कठोर करावाईची मागणी मनपा आयुक्तांकडे केली आहे.

मनपाच्या जन्म-मृत्यू व विवाह नोंदणी विभागात शहरातील नागरीकांसह अधिवक्त्यांना विविध विभागात विशेषतः जन्ममृत्यू विभागात वारंवार जावे लागते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com