Parbhani News: महापालिकेच्या गाळे भाडेवाढीचा तिढा सुटणार?; न्यायालयाच्या निकालामुळे दिलासा, गाळेधारक अर्ज दाखल करण्याच्या तयारीत

Court Verdict and Its Implications: परभणी महापालिकेच्या गाळे भाडेवाढीचा तिढा मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे सुटण्याची शक्यता आहे. गाळेधारक अर्ज दाखल करण्याच्या तयारीत असून, महापालिकेच्या उत्पन्नात मोठी वाढ अपेक्षित आहे.
Parbhani News

Parbhani News

esakal

Updated on

परभणी: महानगरपालिकेच्या गाळे भाडेवाढीचा प्रश्न २०१६-१७ पासून प्रलंबित होता. परंतु आता मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने महापालिकेच्या बाजूने निकाल दिल्याने भाडेवाढीचा तिढा सुटण्याची शक्यता असून, त्यामुळे मनपाच्या उत्पन्नात मोठी वाढ होणार आहे. गाळेधारक न्यायालयीन आदेशाप्रमाणे अर्ज दाखल करण्याच्या तयारीत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com