

Parbhani News
esakal
परभणी: मार्चएंड अवघ्या तीन दिवसांवर असताना मनपाच्या मालमत्ता कर व पाणीकराची अपेक्षित वसुली मात्र होत नाही. वसुली कर्मचारी, अधिकारी निवडणुकांसह विविध कामांत गुंतल्याचा वसुलीवर परिणाम झाला आहे. कराच्या १६० कोटी रुपयांपैकी अवघे ६० कोटीही वसूल होण्याची शक्यता नसून, त्याचा फटका शहरातील सोयी-सुविधांवर होणार आहे.