Parbhani News: महानगरपालिकेला चाळीस लाखांचा निधी;आठ नगरपालिकांना आर्थिक बळकटीसाठी पावणेदोन कोटींचे अनुदान

Eight Municipalities to Receive Financial Assistance: परभणी महापालिकेस ४० लाखांचा निधी, जिल्ह्यातील आठ नगरपालिकांना १ कोटी ८३ लाखांचा अनुदान मंजूर.हा निधी रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी वापरला जाणार आहे.
Parbhani News

Parbhani News

esakal

Updated on

परभणी: नगर परिषद व नगरपंचायतींच्या आर्थिक बळकटीसाठी राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला असून, एक टक्का मुद्रांक शुल्क अधिभारातून जमा झालेल्या निधीचे वितरण करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. याअंतर्गत जिल्ह्यातील आठ नगरपालिकांना एकूण एक कोटी ८३ लाख २२ हजार १३४ रुपयांचे सहायक अनुदान मिळणार आहे. तसेच परभणी महापालिकेलाही स्वतंत्रपणे ४० लाख ५५ हजार ३७६ रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com