Parbhani News: पादचाऱ्यांची सुरक्षा वाऱ्यावर; शहरात बेशिस्त पार्किंग, अतिक्रमणे आली मुळावर

Illegal Parking and Encroachments Increase Risk: नगरविकास विभाग, सार्वजनिक बांधकाम व वाहतूक शाखा यांचे दुर्लक्ष; नागरिकांनी मुंबई आझाद मैदानावर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
Parbhani News

Parbhani News

esakal

Updated on

परभणी: शहरातील बहुतांश रस्त्यांवर पादचारी मार्गांचे अस्तित्वच नाही. त्यामुळे संबंधित यंत्रणेने पादचाऱ्यांची सुरक्षा वाऱ्यावर तर सोडून दिलीच आहे, त्याचबरोबर नगरविकास विभागाच्या पत्रालादेखील केराची टोपली दाखवली आहे. या संदर्भात जागरूक नागरिकांनी एक मे रोजी मुंबई येथील आझाद मैदानावर आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com