Parbhani News: ऊर्जा राज्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच नागरिकांची होरपळ; लाट उष्णतेची अन् ‘महावितरण’विरुद्ध संतापाची ४२ अंश तापमानातही अघोषित भारनियमन तासातासाला वीज खंडित

Parbhani Faces Severe Power Crisis Amid Heatwave; परभणी शहरात ४२ अंश तापमानातही सात सबस्टेशन ठप्प; अघोषित भारनियमन, जीर्ण तारांचे ताण, वीजपुरवठा अयशस्वी; नागरिक संतप्त.
Parbhani News

Parbhani News

esakal

Updated on

परभणी: परभणी शहराचा वीजपुरवठा जीआयएस, विद्यानगर, खंडोबा बाजार, एमआयडीसी, एमकेव्ही, एमकेव्ही-१ आणि दर्गा या सात ३३ केव्ही सबस्टेशनवर अवलंबून आहे. मात्र, या सर्व यंत्रणांचे नियोजन कोलमडल्याचे स्पष्ट दिसत आहे. तांत्रिक बिघाड, अपुरी देखभाल किंवा वाढत्या मागणीला तोंड देण्यास असमर्थता कारण काहीही असो, त्याचा थेट त्रास सामान्य जनतेला सहन करावा लागत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com