Parbhani News: खासगी भूमापक सोडविणार जमिनीचा गुंता!; तीस दिवसांत मोजणी करण्याचे आदेश, पण तातडीने अंमलबजावणी होणार का?

Parbhani Land Survey iDelayed: परभणीतील जमिनीच्या मोजणीतील प्रलंबित प्रकरणे जलद करण्यासाठी खासगी भूमापक नियुक्त. ३० दिवसांत मोजणी पूर्ण करण्याचा आदेश, नागरिकांसाठी वेळ व श्रम वाचविणारा उपाय.
Parbhani News

Parbhani News

esakal

Updated on

परभणी: जिल्ह्यातील जमीन मोजणीची प्रकरणे प्रलंबित असल्याने मोजणीप्रक्रिया गतिमान करण्यासाठी खासगी प्रशिक्षित व परवानाधारक भूमापकांची नियुक्ती करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. जमीन मोजणी प्रलंबित असल्याने विकासकामे, उद्योग उभारणी आणि नव्या व्यवसायांना मोठा अडथळा येतो. तसेच नागरिकांना वारंवार महसूल कार्यालयांच्या चकरा माराव्या लागतात. त्यात वेळ, श्रम आणि पैशांचा अपव्यय होतो. आता शासनाच्या या निर्णयामुळे खरोखरच ३० दिवसांत मोजणी पूर्ण होणार का? हा मोठा प्रश्न उपस्थित होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Private Surveyors to Help Clear Pending Land Measurement Cases Across Maharashtra
Uttarshiv village Land Survey Postponed
Pune Land Records Department Grants New Powers, Private Surveyors to Be Hired
Digital Boost to Land Records: 52 Rovers to Fast-Track Survey Process
Marathi News Esakal
www.esakal.com