Body Donation : मृत्यूनंतरही जपली ‘शिकवण’; परभणी येथील निवृत्त शिक्षकाचे अभ्यासासाठी देहदान

Inspirational Teacher : शिक्षक म्हणून आयुष्यभर विद्यादान करणारे शिवराम राजगुरू यांनी मृत्यूनंतरही देहदान करून अंतिम शिक्षण दिले. त्यांच्या कुटुंबीयांनी घेतलेला हा धैर्यशील निर्णय समाजासाठी प्रेरणादायी ठरतो.
Body Donation
Body Donationsakal
Updated on

परभणी : शिक्षक हे केवळ शाळेतच शिकवितात असे नाही; तर आपल्या शिकवणीतून आयुष्यभर ते प्रभाव टाकतात, पिढ्या घडवितात. येथील सेवानिवृत्त शिक्षक व शिक्षणाधिकारी शिवराम सखाराम राजगुरू यांनी जिवंत असताना विद्यादानाचे पवित्र कार्य केलेच.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com