

Parbhani
esakal
परभणी: महापालिकेचे आयुक्त नितीन नार्वेकर यांनी संबंधीत यंत्रणेला रस्त्यावरील अनधिकृत फलक, रहदारीस अडथळा ठरणारे बांधकाम साहित्य तत्काळ हटविण्याचे आदेश दिले परंतु संबंधित यंत्रणेने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे हे साहित्य आजही शहरातील रस्त्यांवर वाहतुकीस अडथळा निर्माण करत आहेत.