

Parbhani
esakal
परभणी: शहरातील बाजारपेठांना, वसाहतींना जोडणाऱ्या प्रमुख रस्त्यांचीच वाताहत झाल्यामुळे वाहनधारक व पादचारी खड्डे व त्यामध्ये साचलेल्या पाण्यामुळे हैराण झाले आहेत. किमान रस्त्यांची डागडुजी तरी करावी, असा मागणी संतप्त नागरिकांमधून होऊ लागली आहे.