Parbhani News: संकटातील महिलांसाठी ‘सखी वन स्टॉप सेंटर’ ठरतेय आधार; आतापर्यंत १ हजार ७३ पीडित महिलांना मिळाला दिलासा

Services Offered: Legal, Mental, Medical, and Shelter: परभणीतील ‘सखी वन स्टॉप सेंटर’ महिलांना त्वरित कायदेशीर, मानसिक, सामाजिक मदत पुरवते. २०१८ पासून १ हजार ७३ महिलांना दिलासा मिळाला आहे.
Parbhani News

Parbhani News

esakal

Updated on

परभणी: महिलांवर होणाऱ्या अत्याचारांविरुद्ध ठामपणे उभे राहत त्यांना तत्काळ कायदेशीर, मानसिक, सामाजिक आधार देणारे परभणीतील ‘सखी वन स्टॉप सेंटर’ हे केंद्र महिलांसाठी आशेचा किरण ठरत आहे. केंद्र शासनाच्या महिला व बालविकास मंत्रालयांतर्गत २८ डिसेंबर २०१८ पासून सुरू झालेल्या या केंद्राने आतापर्यंत तब्बल १ हजार ७३ पीडित महिलांना न्याय मिळवून देत त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com