Parbhani SIR: जिल्ह्यात १.८० लाख मतदारांवर टांगती तलवार; एसआयआरमध्ये मृत, अनुपस्थित, स्थलांतरित मतदारांची छाननी ; परभणी मतदारसंघात सर्वाधिक ६४ हजार १०५ नावे

1.80 Lakh Voters Under Scrutiny in Parbhani: परभणी जिल्ह्यात एसआयआर प्रक्रियेत १ लाख ८० हजार २१४ मतदारांची छाननी सुरू आहे. मृत, अनुपस्थित आणि स्थलांतरित मतदारांच्या नावांबाबत प्रक्रिया सुरू असून, दावे-हरकतीसाठी मतदारांना संधी मिळणार आहे.
Parbhani SIR

Parbhani SIR

esakal

Updated on

परभणी: विशेष सखोल पुनरीक्षणाच्या (एसआयआर) माध्यमातून जिल्ह्यातील मतदारयादीच्या शुद्धीकरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे. चार विधानसभा मतदारसंघांतील तब्बल १ लाख ८० हजार २१४ मतदारांच्या नावांवर वगळण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मृत, अनुपस्थित, कायमस्वरूपी स्थलांतरित तसेच अन्य कारणांमुळे ही छाननी करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या एसआयआर आढावा बैठकीत मतदारसंघनिहाय आकडेवारी सादर करण्यात आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com