Parbhani News: आजच्या सभेत तरी समस्यांवर चर्चा होणार का?; यापूर्वी महानगरपालिकेच्या दोन बैठकांत विविध नागरी प्रश्न, चर्चेस फाटा

Civic Issues Pending Discussion in the City: परभणी महापालिकेच्या विशेष सभेत नागरी प्रश्न, पाणीपुरवठा, स्वच्छता, ठप्प कामे आणि समित्या निवडीसंबंधी चर्चा होणार आहे.
Parbhani News

Parbhani News

esakal

Updated on

परभणी: महापालिकेच्या वतीने गुरुवारी (ता. नऊ) विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ही तिसरी विशेष सभा असून यापूर्वी विशेष सभा म्हणून शहरातील समस्या, प्रश्नांना या बैठकांत ऊहापोह, चर्चांना फाटा देण्यात आला आहे. त्यामुळे आजची बैठक विशेष असली, तरी नागरी प्रश्नांवर चर्चा होऊन समस्यांना चालना मिळणे गरजेचे आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com