Parbhani News: परभणीत ‘डमी तलाठी’चा खेळ; सातबारा, फेरफारसाठी वसुलीचा धंदा; कार्यालये कुलूपबंद, ऑनलाइन प्रणालीचा गैरफायदा; शेतकऱ्यांची वेळ वाया

Dummy Talathi System Exploiting Farmers in Parbhani: परभणी जिल्ह्यात तलाठ्यांच्या गैरव्यवस्थेमुळे शेतकरी व नागरिक त्रस्त; ‘डमी तलाठी’ वसुलीसाठी लावले जात आहेत.
Parbhani News

Parbhani News

esakal

Updated on

परभणी: गावोगावच्या तलाठ्यांनी वसुलीसाठी ‘डमी तलाठी’ नेमले असून तेच महसूलची सर्व कामे करीत आहेत. त्यांचा तोरा एखाद्या अधिकाऱ्यालाही लाजवणारा असतो. कोणत्या कागदपत्रासाठी किती पैसे घ्यायचे, हे ‘डमी तलाठ्या’च्या सल्ल्याने तलाठी ठरवतो आणि हे पैसे मिळाल्याशिवाय एकाही कागदपत्रावर तो सही करीत नाही. सातबाऱ्यासाठी दोनशे आणि फेरफारसाठी हजारोंचा रेट ठरलेला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com