Parbhani Tension : परभणीत दुसऱ्या दिवशी तणावपूर्ण शांतता; तोडफोडीनंतर ५० जण ताब्यात; मालमत्तेच्या नुकसानीचा पंचनामा सुरू

Constitution Replica Attack : परभणीत संविधान विटंबना प्रकरणानंतर तणावपूर्ण शांतता असून पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन राबवून ५० जणांना ताब्यात घेतले आहे. मालमत्तेच्या नुकसानीचा पंचनामा सुरू आहे.
Constitution Replica Attack
Constitution Replica Attacksakal
Updated on

परभणी : येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरातील संविधानाच्या प्रतिकृतीची माथेफिरूने विटंबना केल्याच्‍या प्रकरणानंतर शहरात आज तणावपूर्ण शांतता होती. घटनेच्या निषेधार्थ बुधवारी पुकारलेल्या बंदला हिंसक वळण लागल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला होता. गुरुवारी दुसऱ्या दिवशीही शहरातील सर्व व्यापारी आस्थापने बंद होती.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com