Parbhani News: परभणी-वसमत रस्त्यावर भीषण अपघात; हायवा-कारच्या धडकेत कारचालकाचा जागीच मृत्यू

Rescue Attempts by Local Citizens: परभणी-वसमत महामार्गावरील चिखली रोडवर कार आणि हायवा ट्रकची भीषण धडक; कारचालकाचा जागीच मृत्यू. ट्रकचालक फरार; पोलिस घटनास्थळी तातडीने पोहोचून वाहतूक सुरळीत केली.
Parbhani News

Parbhani News

esakal

Updated on

हट्टा: परभणी-वसमत महामार्गावरील चिखली रोडवर असलेल्या वर्मा पेट्रोल पंपाजवळ रविवारी (ता. २९) दुपारी दोनच्या सुमारास कार आणि हायवा ट्रकची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात कारचा अक्षरशः चक्काचूर झाला असून, कारचालकाचा जागीच तडफडून मृत्यू झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com