Parbhani News: अवकाळी, दुरुस्तीच्या कामामुळे निम्म्या शहराचा पुरवठा होणार विस्कळित; भर उन्हाळ्यात पाणीटंचाई

Parbhani Faces Water Supply Disruption After Storm Damage: परभणीत वादळी वाऱ्याने जलवाहिनी जळाल्यामुळे व विद्यानगर एमबीआरच्या दुरुस्तीमुळे शहराच्या निम्म्या भागाचा पाणीपुरवठा चार-पाच दिवस थांबण्याची शक्यता.
Parbhani News

Parbhani News

esakal

Updated on

परभणी: जिल्ह्यासह शहरात सोमवारी (ता. ३०) रात्री आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसाचा फटका महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला बसला आहे. त्यामुळे व विद्यानगर येथील एमबीआरच्या (प्रमुख पाण्याची टाकी) दुरुस्तीमुळे पुढील चार ते पाच दिवस शहराच्या निम्म्यापेक्षा अधिक भागांचा पाणीपुरवठा बंद राहण्याची शक्यता आहे. नागरीकांना भर उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com