

Parbhani News
esakal
परभणी: ५१ कोटी रुपये पाणीपट्टी थकविल्याने पूर्णा पाटबंधारे विभागाने महापालिकेचे पंप बंद केले होते. त्यामुळे परभणी शहराचा पाणीपुरवठा खंडित झाला होता. महापालिकेच्या नियोजन शून्य कारभारामुळे नागरिकांना पाण्यापासून वंचित राहावे लागले.