Parbhani News: परभणीकरांना उन्हाळ्यात चार दिवसांआड पाणी ; अखंडित वीजपुरवठ्यामुळे मनपाची एक दिवसाआड ; पाणी देण्याची तयारी

Intermittent Water Supply Brings Relief in Parbhani: परभणीकरांना उन्हाळ्यात चार दिवसांआड पाणी; अखंडित वीजपुरवठ्यामुळे महापालिका एक दिवसाआड पाणी देण्याची तयारी.
Parbhani News

Parbhani News

esakal

Updated on

परभणी: आठ दिवसांआड मिळणारे पाणी आता चार दिवसांआड मिळत असल्याने शहरवासीय सुखावले आहेत. अखंडित वीजपुरवठा होत असल्यामुळे महापालिका एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची तयारी करत आहे.

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या येलदरी, निम्न- दुधना धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा असतानाही कधी विजेचा लंपडाव, कधी थकीत देयकापोटी वीजपुरवठा खंडित, तर कधी तांत्रिक बिघाडामुळे नागरिकांना निर्जळीला तोंड द्यावे लागते होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com